Monday, May 23, 2011

मुल्ला ओमर नाटोच्या आक्रमणात ठार ?

मुल्ला ओमर जिवंत असल्याचा तालिबानचा दावा

काबुल, २३ मे (वृत्तसंस्था) - तालिबानचा प्रमुख मुल्ला ओमर नाटोच्या आक्रमणात ठार झाल्याचे वृत्त अफगाणिस्तानची वृत्तवाहिनी 'टोलो न्यूज'ने दिले आहे. ओमर पाकची गुप्तचर यंत्रणा आयएस्आयचे
माजी प्रमुख हमीद गुल यांच्यासमवेत क्वेट्टातून उत्तर वजिरीस्तानात जात असतांना त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दुसर्‍या बाजूला अफगाण तालिबानने मात्र ओमर जीवित आहे, असे म्हटले आहे. मुल्ला ओमर याच्या मृत्यूच्या संदर्भात अमेरिका अथवा पाक यांच्या शासनाच्या अधिकृत सूत्रांनी कोणतीही माहिती दिलेले नाही. अफगाणिस्तानच्याच एका सुरक्षा अधिकार्‍याने मुल्ला ओमर पाकची गुप्तचर यंत्रणा आयएस्आयच्या कारवाईत ठार झाला आहे, असे म्हटले आहे. या अधिकार्‍य� [...]



No comments: